मी निकिता चव्हाण. ‘संहर्ष ’ हा माझा फूड केटरिंगचा व्यवसाय गेली 30 वर्षे विश्वासाने करत आहे. दर्जेदार इंग्रेडिएंट्स, उत्तम चव आणि ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आहे. [veg, Non veg]
आम्ही स्टार्ट-अप मेनू, दिवाळी – इतर सणांचे फराळ, छोटे कार्यक्रम आणि घरगुती फंक्शन्सचेही ऑर्डर्स घेतो.
“‘संहर्षचे पदार्थ – चव आणि समाधान दोन्ही अपार”
तुमच्या प्रत्येक खास क्षणाला चवदार बनवण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत.
“तारीफ तुमची मेहनत आमची “